लेखिका संपादिका प्रकाशिका वर्षा ठुकरुल (वेलवेट कविशा)



वर्षा ठुकरुल (पेन नेम – वेलवेट कविशा)

हुद्दा / व्यवसाय: गृहिणी, लेखिका, मराठी कंटेंट रायटर, प्रकाशिका


📚 साहित्य संपदा

  • ४ लघू कादंबऱ्या आणि ३ प्रेमकथा कादंबऱ्या
  • २ विनोदी कथासंग्रह प्रकाशित

🏆 पुरस्कार व सन्मान

  1. नारीरत्न पुरस्कार (२०२३, २०२६) – सखी फक्त महिलांसाठी
  2. राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रकाशन संस्था पुरस्कार (२०२६) – मराठबोली आणि राज्य साहित्य परिषद, पुणे
  3. MH Excellence Award (२०२६) – युनाय फाऊंडेशन
  4. सह्याद्रीरत्न पुरस्कार (२०२६) – नालंदा फाऊंडेशन

⭐ विशेष कामगिरी व उपक्रम

  1. ना नफा ना तोटा तत्त्व: मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर चालवली जाणारी एकमेव प्रकाशन संस्था.
  2. 'प्रकाशक तुमच्या गावी' उपक्रम:
    • लेखनदिंडी – पुणे
    • लेखनयात्रा – ठाणे
    • कथानगरी – पुणे
    • लेखनवारी – नाशिक
    • लेखक-वाचक भेट – पुणे
    • साहित्यिक सहल – तुंबाड (खेड, चिपळूण)
  3. कमी कालावधीत अफाट कार्य: अवघ्या १५ महिन्यांत २ इंग्रजी पुस्तकांसह एकूण ७० पुस्तके प्रकाशित.
  4. वर्ल्ड रेकॉर्ड (२०२६): एकाच मंचावर ५० पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम; 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये अधिकृत नोंद.
  5. सर्वसमावेशक व्यासपीठ: १० वर्षे ते ७७ वर्षे या सर्व वयोगटांतील लेखक-लेखिकांचा सहभाग.
  6. प्रकाशन सोहळे: १२ यशस्वी पुस्तक प्रकाशन सोहळे संपन्न.
  7. सामाजिक योगदान: साहित्यिक व सामाजिक कार्याला गती देण्यासाठी 'झेप सामाजिक संस्थेची' स्थापना.

📚 आगामी उपक्रम व कार्यक्रम

  1. पुस्तक प्रकाशन सोहळा: 'देहभान'
  2. वाचकांचे गेट टू-गेदर: पुणे
  3. पुस्तक प्रकाशन सोहळा: 'सावल्या अतृप्ततेच्या' (भयकथा) – नागाव, अलिबाग
  4. पुस्तक प्रकाशन सोहळा: 'अनुभूती - देव माणसातला' – पुणे
  5. पुस्तक प्रकाशन सोहळा: 'मनात्ल्या कविता' – पुणे
  6. कवी संमेलन: पुणे

🌐 साहित्यिक व्यासपीठ

  • साहित्य संवाद साप्ताहिक (ऑनलाईन)

It's all about Velvet Kavisha ✍️

🔗 फेसबुक प्रोफाईल्स (Facebook)

🔗 फेसबुक पेजेस (Facebook Pages)

📸 इंस्टाग्राम (Instagram)

📝 अधिकृत ब्लॉग (Blog)

▶️ युट्युब चॅनल (YouTube)

💬 व्हॉट्सॲप कनेक्ट (WhatsApp)

🛒 ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स व रेकॉर्ड लिंक्स


धन्यवाद 🙏
© वर्षा ठुकरुल (Velvet Kavisha) ✍️

Post a Comment

0 Comments