About Us
नमस्कार वाचकहो...
आम्ही लेखिका. आम्ही गृहिणी. घरातचं असता ना?? जॉब नाही करत..?? असे प्रश्न आम्हांला नवीन नाहीत. आम्ही आमच्यासाठी लिखाण सुरू केलं. तुम्हांला वाचायला दिलं. गेली दोन वर्षे सातत्याने लिहितोय. तुम्ही खुप प्रेमाने वाचून प्रोत्साहन दिलंत. आम्ही तिघी मैत्रिणी आपल्या प्रेमाने भारावून गेलोय... असंच प्रेम असू द्या..
खुप खुप मनापासून आभार तुमचे...
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box