माडीवरची सुजी - प्रदीप गजानन जोशी

माडीवरची सुजी

प्रदीप गजानन जोशी

आमचं गाव तस चांगल. गावात पोरापेक्षा पोरींची संख्या जास्त. पोरी म्हणाल तर एकेक इरसाल नमुने. त्याच गावात सुजी रहात होती. लहानाची मोठी झाली होती. तस पाहिलं तर सुजी गावातील लक्ष वेधून घेणारी एक मुलगी. ती घरातून बाहेर पडली की साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळायच्या.  कित्येकजण तिच्या नेत्र कटाक्षाने नुसते घायाळ व्हायचे. ती घरातून बाहेर कधी येते याची वाट पहात बरेचजण तिच्या मागावर असत. तिच्या घराजवळ दबा धरून बसलेले असत. तिचे सौदर्य साऱ्यांना तहान भूक हरपायला लावायचे. ती छोट्याशा गावातून शिक्षणासाठी एका शहरात येऊन राहिली. 

तस तीच वय फारस नव्हतं. जेमतेम पंधरा सोळा वर्षाची असेल. तिने खरे तर यौवनात नुकतेच पदार्पण केले होते. तारुण्याच्या खुणा तिच्या शरीरावर दिसत होत्या. गोरा रंग, गोबरे गाल, कमनीय बांधा, उठावदार छाती, स्लीम यामुळे तिचे सौदर्य तसे नजरेत भरण्यासारखे होते. ती बारावीला होती. गावातील एका माडीवर ती रहात होती. वर तशा दोनच खोल्या होत्या. एका खोलीत ती रहात होती. सारी माडी तशी मोकळीच होती. ती उंचीपुरी असल्याने प्रथम नजरेतच तिची छाप पडत असे. आसपासचे लोक तिला माडीवरची सुजी म्हणूनच ओळखत होते. 

तिने येताना आपल्या घरातील एक विश्वासू कुत्रा आपल्या बरोबर आणला होता. तो तिचे रक्षण करत असे. त्याला घाबरून माडीचा जिना चढून वर येण्याचे सहसा कोणी धाडस करत नसे. सुजी सकाळी कॉलेजला जात असे. दिवसभर ती घरातच असे. तिला साडी नेसण्याचा खूप कंटाळा होता. दिवसभर ती तोकड्या कपड्यात वावरत असे. एकटीच असल्याने मन मानेल तशी ती वागत असे.

तिच्या शेजारीच दामू रहात होता. तो दुधाचा व्यवसाय करत होता. तोही दिसायला चांगला होता. दुधाचा रतीब घालण्यासाठी सुजीच्या माडीवर त्याचे येणे जाणे असे. तेथील कुत्र्याला देखील माणसाची पारख असल्याने तो दामूच्या अंगावर कधीच धावून येत नसे. सकाळी सुजी कॉलेजमध्ये असल्याने दूध घालण्यासाठी दामू सायंकाळी येत असे. दोघांची रोज नजरानजर होत असे. खाणाखुणा होत असत. त्यांच्यातील ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात होवू लागले. एक दिवस जरी दामू दूध घालायला आला नाही तरी सुजीला चुकल्या सारखे वाटत असायचे.   

सायंकाळच्या सुमारास सुजी त्याची वाट बघत थांबलेली असायची. आज सुजी त्याची नेहमीच्या तोकड्या कपड्यात वाट बघत असताना दामू दुधाची किटली घेऊन आला. सुजीचे सौदर्य पाहून तो अक्षरशः घायाळ झाला. सुजीकडे पहात त्याने पातेल्यात दूध ओतण्यास सुरवात केली. तिच्या आखीव रेखीव अवयवाकडे त्याची नजर गेली. क्षणात दुधाची धार पातेल्यात पडण्या ऐवजी खाली जमिनीवर पडली. सुजी गालातल्या गालात हसू लागली. दामू भानावर आला. त्याने दूध घातले आणि जाऊ लागला. सुजी त्याला म्हणाली, "दामू उद्या माझा वाढदिवस आहे. तुला यावेच लागेल. रात्री छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. आपण दोघेच आहोत. येणार ना मग. " दामूने येण्याचे मान्य केले. दुसरा दिवस उजाडला. सुजीने बाजारात जाऊन काही सामान खरेदी केले.  

रात्री तिने इडली सांबरचा बेत केला. दामूने तिच्यासाठी केक घेऊन येत असल्याचे सूचित केले. सायंकाळ झाली. सुजीने निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिच्या गोऱ्या रंगाला ती परफेक्ट मॅच झाली होती. तिच्या शरीराचा काही उघडा भाग लक्ष विचलित करायला लावणारा होता. तिने ओठाला गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती. हाता पायाच्या नखाना सोनेरी रंगाचे नेलपेंट लावले होते. दामूने शर्ट पँट असा पेहराव केला होता. त्याने सेंटचा फवारा आपल्या शर्टवर मारलेला होता. बरोबर सहा वाजता दामू सुजीकडे आला. तिने दार उघडले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. दामूला या पोशाखात बघून ती आवाक झाली. दामूने येताना केक आणला होता. सुजीने केक कापला. 

दामूने सुजीला व सुजीने दामूला केक भरवला. दामूने तिच्यासाठी वाढदिवस भेट म्हणून गुलाबी रंगाची साडी व नेकलेस सेट आणलेला होता. त्याने तिला भेट वस्तू दिली. साडी व नेकलेस परिधान करून येण्याची इच्छा व्यक्त केली. सुजीने त्याची विनंती तात्काळ मान्य केली. सुजी साडी बदलून आली. त्यांनी गप्पा मारत इडली सांबर वर ताव मारला. रात्र अधिकच गडद होत चालली होती. दामू घरी जाण्यासाठी उठला. त्याने सुजीचा निरोप घेतला. सुजीने त्याला घट्ट मिठी मारली. सुजीचा तो स्पर्श दामूला अधिकच मोहरून गेला. त्याने सुजीची गालावर कपाळावर चुंबने घेतली. फार काळ ते भावना रोखू शकले नाहीत. दामूने सुजीच्या सर्वांगावर हात फिरवला.

तो स्पर्श आता कोणीही अलिप्त करू शकणार नव्हते. दामू घरी गेला. सुजीने नाईट ड्रेस चढवला. दोघेजण बेडवर पडून राहिले. झोप कुठली येते. या अंगावरून त्या अंगावर रात्रभर तळमळत राहिले. सकाळ झाली. सुजी कॉलेजला गेली. तिचे मन कोठेच लागत नव्हते. तिला दामूचा चेहरा दिसत होता. सायंकाळी दामू दूध घालण्यासाठी सुजीकडे आला. ते एकमेकाकडे पाहतच राहिले. अखेर दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा प्रस्ताव ठेवला. लग्नाच्या बंधनात एकमेकांना अडकवून ठेवण्याचा विचार मांडला. दोघांनी त्यास संमती दर्शवली. एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाने त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून ठेवले होते.

लेखक परिचय

प्रदीप गजानन जोशी

सेवानिवृत्त पर्यवेक्षक

लेखक, कवी मुक्त पत्रकार

सात पुस्तके प्रकाशित

x

Post a Comment

0 Comments